जिथे शब्दांना ओळख मिळते, तिथे लेखक घडतो
लेखन, प्रकाशन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून लेखकांना यशाच्या दिशेने नेणारा विश्वासार्ह मंच
आमचे ध्येय
राधा रायटिंग अँड पब्लिकेशन सर्व्हिसेसचे मुख्य ध्येय म्हणजे नवोदित व अनुभवी लेखकांना दर्जेदार लेखन, घोस्ट रायटिंग आणि प्रकाशन सेवा उपलब्ध करून देणे.
लेखकांच्या कल्पनांना योग्य शब्दरूप देऊन, त्यांच्या पुस्तकांना व्यावसायिक ओळख मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक लेखकाची गोष्ट वेगळी असते — आणि ती जगासमोर प्रभावीपणे मांडणे हे आमचे कर्तव्य आहे.
आमचे व्हीजन
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील लेखकांसाठी भारतामधील सर्वात विश्वासार्ह आणि दर्जेदार लेखन व प्रकाशन प्लॅटफॉर्म बनणे ही आमची दृष्टी आहे. .
नवीन तंत्रज्ञान, पारदर्शक प्रक्रिया आणि नैतिक मूल्यांच्या आधारे लेखकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हे आमचे स्वप्न आहे
आमचे उद्दिष्ट
लेखकांना केवळ पुस्तक प्रकाशित करून देणे नाही, तर त्यांच्या लेखनप्रवासाला व्यावसायिक दिशा देणे हे आमचे खरे उद्दिष्ट आहे.
घोस्ट रायटिंग, संपादन, डिझाइन, ISBN, Amazon लिस्टिंग, रॉयल्टी व्यवस्थापन आणि प्रमोशन या सर्व सेवा एकाच छताखाली देऊन लेखकांचा आत्मविश्वास वाढवणे हे आमचे ध्येय आहे.
Radha Writing & Publication Services LLP
सेवा माहिती व दर
घोस्ट रायटिंग, पुस्तक प्रकाशन, एडिटिंग, ISBN, रॉयल्टी आणि संपूर्ण पब्लिशिंग प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळवा.
मोफत सल्लामसलत
तुमच्याकडे पुस्तकाची कल्पना आहे का? आमच्या तज्ञांशी थेट बोला आणि तुमचा प्रोजेक्ट योग्य मार्गदर्शनासह सुरू करा.
प्रोजेक्ट सुरू करा
करारानुसार तुमच्या पुस्तकाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी सुरक्षित अॅडव्हान्स पेमेंट करा.
तुमची कल्पना → आमचे लेखन → पुस्तक प्रकाशन
आपल्या पुस्तकासाठी योग्य पॅकेज निवडा
Choose Your Publishing Package
🎯 कल्पनेपासून Bestseller पर्यंत — We Publish Your Vision.
Complete Book Publishing Packages
|
Services
|
Gold
|
Jubilee
|
Diamond
|
|---|---|---|---|
|
ISBN
Registration & Allocation
|
✅
Per Competition
|
✅
Per Competition
|
✅
Per Competition
|
|
Official
Publication Certificate
|
✅
Per Competition
|
✅
Per Competition
|
✅
With Frame
|
|
Professional
Proofreading
|
Up to 25,000
Words
|
Up to 50,000
Words
|
Up to 1,00,000
Words
|
|
Back Cover
Blurb Writing
|
1
|
3
|
5
|
|
Layout
Interior Formatting
|
1
|
2
|
3
|
|
Custom
Cover Design
|
1 Cover
+ 2 Revisions
|
1 Cover
+ 3 Revisions
|
2 Covers
+ 4 Revisions
|
|
Author
Complimentary Copies
|
25
|
35
|
45
|
|
Global
Print-on-Demand Setup
|
✅
|
✅
|
✅
|
|
Author
Royalty Percentage
|
80%
|
100%
|
100%
|
लेखकांच्या पुस्तकांना अधिकृत ओळख देणारी विश्वासार्ह प्रकाशन संस्था
Sample Certificate
लेखकांना दिले जाणारे अधिकृत प्रमाणपत्र
एका लेखकाची पुस्तक प्रकाशनाची निमंत्रण पत्रिका
मा. श्री. इंजी. रंजीत रविंद्र पडोळ लिखित "घरचा इंजिनियर"
Radha Writing का निवडावे?
लिहिणे ही तुमची आवड असेल तर, प्रकाशन ही आमची पॅशन आहे
अनुभवी लेखन व घोस्ट रायटिंग
लेखकांच्या कल्पनांनुसार दर्जेदार, सुसंगत आणि प्रभावी लेखन. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये अनुभवी घोस्ट रायटर्सची सेवा.
एन्ड-टू-एन्ड प्रकाशन सेवा
लेखनापासून ISBN, एडिटिंग, डिझाईन, प्रिंटिंग, ई-बुक आणि Amazon लिस्टिंगपर्यंत संपूर्ण प्रकाशन एकाच ठिकाणी.
अधिकृत ओळख व प्रमाणपत्र
प्रकाशित पुस्तकासाठी अधिकृत प्रकाशन प्रमाणपत्र, ISBN, कॉपीराइट सहाय्य आणि लेखकाच्या नावाने संपूर्ण क्रेडिट.
रॉयल्टी व प्रमोशन सपोर्ट
पारदर्शक रॉयल्टी मॉडेल, मासिक रॉयल्टी पेआउट, सोशल मीडिया प्रमोशन, पोस्टर्स, व्हिडिओ व मार्केटिंग सपोर्ट.
📘 सेवा अटी व मार्गदर्शक तत्त्वे
सेवा घेण्यापूर्वी कृपया खालील अटी काळजीपूर्वक वाचा
लेखन प्रारंभ व करार अटी
लेखनाची माहिती व संकल्पना
लेखकाने पुस्तकाची संकल्पना, विषय, भाषा, अंदाजे शब्दसंख्या व आवश्यक संदर्भ स्पष्टपणे देणे आवश्यक आहे. दिलेल्या माहितीनुसारच घोस्ट रायटिंग किंवा लेखन सेवा पुरवली जाईल.
फी, पेमेंट व रिफंड धोरण
सर्व सेवा शुल्क पूर्वनिश्चित असून पॅकेजनुसार आकारले जाते. एकदा केलेले पेमेंट परत केले जाणार नाही. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी ठरलेली रक्कम अदा करणे आवश्यक आहे.
कॉपीराइट व गोपनीयता
लेखकाचे सर्व हक्क सुरक्षित राहतील. लेखन पूर्ण होईपर्यंत गोपनीयता (NDA) पाळली जाईल. अंतिम पुस्तकावर संपूर्ण लेखकत्व (Author Credit) केवळ लेखकाचेच राहील.
प्रकाशन अंमलबजावणी व रॉयल्टी प्रक्रिया
दुरुस्ती व सुधारणा (Revisions)
पॅकेजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेतच सुधारणा (Revisions) करण्यात येतील. अतिरिक्त बदल किंवा नव्याने लेखनासाठी वेगळे शुल्क लागू शकते.
प्रकाशन व वितरण प्रक्रिया
ISBN, प्रिंटिंग, ई-बुक, Amazon लिस्टिंग व वितरण हे निवडलेल्या पॅकेजनुसार करण्यात येईल. प्रकाशन कालावधी पुस्तकाच्या आकार व सेवांवर अवलंबून असतो.
रॉयल्टी व उत्पन्न वाटप
रॉयल्टी टक्केवारी पॅकेजनुसार ठरवली जाईल. विक्री अहवालाच्या आधारे मासिक किंवा ठराविक कालावधीत रॉयल्टी पेआउट करण्यात येईल.
कायदेशीर संरक्षण व प्रकाशन सल्ला
प्रकाशन करार व बौद्धिक अधिकार संरक्षण
प्रत्येक लेखकास प्रकाशन करार दिला जाईल ज्याद्वारे लेखकाचे बौद्धिक अधिकार सुरक्षित राहतील आणि संपूर्ण प्रकाशन प्रक्रियेत पारदर्शकता असेल.
ISBN व पुस्तक ओळख व्यवस्थापन
प्रकाशित प्रत्येक पुस्तकासाठी ISBN कोड मिळवून देण्यात येईल, जे पुस्तकाचे अधिकृत ओळख चिन्ह म्हणून कार्य करेल.
सल्ला व पॅकेज विचारविनिमय
लेखनातून प्रकाशनापर्यंत चालणाऱ्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यासाठी तज्ञांचे सल्ले व पॅकेज निवडीची मार्गदर्शिका उपलब्ध असेल.
प्रकाशन प्रक्रिया व वितरण मार्गदर्शन
पूर्ण प्रकाशन प्रक्रिया मार्गदर्शन
लेखकर्त्याच्या संकल्पनेपासून अंतिम पुस्तक प्रकाशनापर्यंत, त्याच्या गरजेनुसार सम्पादन, डिझाइन, प्रिंटिंग व लिस्टिंग या सर्व सेवा दिल्या जातील.
विक्री व वितरण मार्गदर्शन
प्रकाशित पुस्तक ऑनलाईन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यासाठी योग्य वितरण नेटवर्कसह विक्री धोरणाची मदत केली जाईल.
स्वयंप्रकाशनाचे फायदे व निर्णय प्रक्रिया
लेखकाला प्रकाशनाच्या विविध मार्गांचा (उदा. पारंपरिक vs. स्वयं-प्रकाशन) फायदा व तो स्वतःचा निर्णय घेण्यास आवश्यक माहिती पुरवली जाईल.
आर्थिक व व्यावसायिक मार्गदर्शन
पुस्तक मूल्य निर्धारण व रॉयल्टी मार्गदर्शन
लेखकास पुस्तकाची विक्री किंमत ठरवणे, रॉयल्टीचे प्रमाण व विक्री व्यवहाराचे स्पष्टीकरण दिले जाईल.
मार्केटिंग व जाहिरात सहाय्य
प्रकाशनानंतरही लेखकासाठी पाठपुरावा व पुढील लेखन-प्रकाशन संसाधने उपलब्ध ठेवली जातील, ज्यामुळे लेखकाची प्रकाशन प्रवास अधिक सुकर होईल.
पारदर्शक खर्च रचना व कोणतेही लपवलेले शुल्क नाही
प्रकाशन प्रक्रियेतील सर्व शुल्क, सेवा व अटी लेखकास आधीच स्पष्टपणे सांगितल्या जातील. कोणतेही लपवलेले खर्च नसून संपूर्ण आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले जातील.
लेखकांसाठी आवश्यक माहिती
लेखक-केंद्रित प्रक्रिया
प्रत्येक प्रकल्पामध्ये लेखकाच्या कल्पना, शैली व उद्देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. लेखन, संपादन व प्रकाशनाच्या प्रत्येक टप्प्यावर लेखकाची संमती व सहभाग घेतला जातो.
गोपनीयता व हक्क संरक्षण
लेखकाने दिलेले साहित्य, कल्पना व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाते. अंतिम पुस्तकाचे सर्व कॉपीराइट व बौद्धिक अधिकार लेखकाकडेच सुरक्षित राहतात.
दीर्घकालीन प्रकाशन साथ
पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही लेखकाला मार्गदर्शन, विक्रीविषयक माहिती व पुढील लेखनासाठी आवश्यक सहाय्य दिले जाते, जेणेकरून लेखकाचा प्रवास सातत्याने पुढे जाईल.
तुमची प्रकाशन सेवा निवडा
(Writing / Publishing / Marketing / Ghost Writing)
घोस्ट रायटिंग सेवा (Ghost Writing Services)
तुमच्या कल्पनांना व्यावसायिक लेखनाचे रूप देणारी सेवा
📋 सेवा तपशील
- भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
- प्रकार: कादंबरी, आत्मचरित्र, कविता, नॉन-फिक्शन
- शब्दमर्यादा: पॅकेजनुसार
- लेखन शैली:लेखकाच्या संकल्पनेनुसार
🏅 पॅकेज व लाभ
- ✔️ Basic / Silver / Gold / Diamond पॅकेज
- ✔️ संपादन, प्रूफरीडिंग समाविष्ट
- ✔️ ISBN व Copyright सहाय्य
- ✔️ Royalty-based उत्पन्न
संपूर्ण प्रकाशन मार्गदर्शन
आपले लेखन व्यावसायिक पुस्तकात रूपांतरित करा
🏆 लेखकांसाठी फायदे
- लेखक प्रती : निवडलेल्या पॅकेजनुसार मोफत प्रती
- रॉयल्टी : विक्रीवर आकर्षक रॉयल्टी
- प्रमाणपत्र : अधिकृत प्रकाशन प्रमाणपत्र
- मार्केटिंग सहाय्य : पुस्तक प्रमोशन व विक्री मार्गदर्शन
📄 प्रकाशन तपशील
- ✔️ हस्तलिखित / टायप केलेले लेखन स्वीकार
- ✔️ संपादन (Editing) व प्रूफरीडिंग
- ✔️ मुखपृष्ठ व अंतर्गत डिझाइन
- ✔️ प्रिंट बुक व ई-बुक निर्मिती
कव्हर डिझाइन व फॉरमॅटिंग
आपल्या पुस्तकाला व्यावसायिक व आकर्षक ओळख द्या
📋 कव्हर डिझाइन व फॉरमॅटिंग
- रीव्हिजन सुविधा : पॅकेजनुसार मोफत सुधारणा (Revisions)
- ब्रँड मूल्यवृद्धी : पुस्तकाची व्यावसायिक प्रतिमा मजबूत होते
- प्रिंट व डिजिटल : Amazon, Kindle व ऑफलाइन प्रिंटसाठी योग्य फॉरमॅट
- तज्ञ मार्गदर्शन : अनुभवी डिझायनर व लेआउट तज्ञांची मदत
🏆 लेखकांसाठी फायदे
- ✔️ पुस्तकाच्या विषयानुसार सर्जनशील मुखपृष्ठ
- ✔️ फ्रंट व बॅक कव्हर डिझाइन
- ✔️ लेखक नाव, पुस्तक शीर्षक व ब्रँडिंग समावेश
- ✔️ वाचनीय फॉन्ट व प्रोफेशनल मांडणी
Amazon व ऑनलाईन लिस्टिंग
आपले पुस्तक जागतिक वाचकांपर्यंत पोहोचवा
🚀 लेखकांसाठी फायदे
- जागतिक उपलब्धता : भारतासह आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोच
- रॉयल्टी नियंत्रण : लेखकाच्या नावावर लिस्टिंग व विक्री अहवाल
- मार्केटिंग-रेडी लिस्टिंग : आकर्षक डिस्क्रिप्शनमुळे विक्रीची शक्यता वाढते
- सतत सहाय्य : किंमत बदल, अपडेट्स व पुनर्लिस्टिंगसाठी मदत
📄 सेवा तपशील
- ✔️ Amazon (Paperback / Hardcover / Kindle) वर पुस्तक अपलोड
- ✔️ पुस्तकाचे शीर्षक, वर्णन (Description) व लेखक माहिती सेटअप
- ✔️ प्रिंट व ई-बुकसाठी स्वतंत्र लिस्टिंग
- ✔️ पुस्तकाचे शीर्षक, वर्णन (Description) व लेखक माहिती सेटअप
मार्केटिंग व प्रमोशन
आपल्या पुस्तकाला वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा
🚀 लेखकांसाठी फायदे
- वाचक पोहोच वाढ : योग्य प्रेक्षकांपर्यंत पुस्तक पोहोचते
- लेखक ब्रँड तयार होतो : लेखकाची डिजिटल ओळख मजबूत होते
- विक्री वाढीस मदत : प्रमोशनमुळे Amazon व ऑनलाईन विक्रीत वाढ
- कस्टम प्लॅन : पुस्तकाच्या प्रकारानुसार स्वतंत्र प्रमोशन योजना
📄 सेवा तपशील
- ✔️ सोशल मीडिया पोस्ट्स व बॅनर डिझाइन
- ✔️ WhatsApp / Facebook / Instagram प्रमोशन
- ✔️ पुस्तकाचे आकर्षक वर्णन (Copywriting)
- ✔️ ऑनलाइन पुस्तक लाँच मार्गदर्शन
अंतः अस्ति प्रारंभ:
या पुस्तकाचा Bestseller पर्यंतचा प्रवास
“अंतः अस्ति प्रारंभ” हे श्री. वैभव ढुस यांनी स्वतःच्या विचारसंपदेवर आणि अनुभवांवर आधारित लिहिलेले प्रभावी पुस्तक आहे. त्यांच्या लेखनशैलीतील स्पष्टता, वैचारिक खोली आणि सशक्त मांडणी यामुळे हे पुस्तक वाचकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करू शकलं.
या पुस्तकाच्या प्रकाशन प्रवासात संकल्पनेपासून अंतिम सादरीकरणापर्यंत आवश्यक संपादन सहाय्य, डिझाइन, फॉरमॅटिंग, प्रिंटिंग आणि ऑनलाईन वितरण यामध्ये Radha Writing Services ने व्यावसायिक साथ दिली. योग्य नियोजन आणि रणनीतीमुळे पुस्तकाला व्यापक वाचकवर्ग मिळाला.
आज हे पुस्तक Bestseller म्हणून ओळखलं जात आहे — आणि त्यामागे आहे लेखकाची ताकद, स्पष्ट विचार आणि प्रभावी लेखन. योग्य प्रकाशन साथ मिळाली तर मजबूत लेखन अधिक प्रभावीपणे जगासमोर येऊ शकतं, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ✍️
पुढचे वैभव ढुस तुम्ही असू शकता.Frequently Asked Questions (FAQ)
Editing / Design: 10–20 days
Printing & Amazon Listing: 15–30 days
संपूर्ण प्रक्रिया साधारणतः 30–45 days मध्ये पूर्ण होते.
Basic changes free असतात, पण scope बदलल्यास additional charges लागू शकतात.
आमचा उद्देश नेहमी लेखक 100% satisfied होईपर्यंत काम करणे असतो.
आपण फक्त E-book किंवा Amazon listing देखील निवडू शकता.
Printed copies हव्या असल्यास Author Copies at printing cost उपलब्ध करून दिल्या जातात.
Social Media creatives
Book launch posters
Promotional content & campaigns
Marketing हे add-on किंवा premium packages मध्ये समाविष्ट असते.
आपले budget, goal (sales / recognition / personal branding) आणि book type पाहून
best suitable package recommend केला जातो
काम सुरू झाल्यानंतर payment non-refundable असते, कारण resources allocate केले जातात.
ही policy आधीच written agreement मध्ये नमूद असते.
✔ No hidden charges
✔ Author-first approach
✔ Complete control लेखकाकडे
✔ Marathi, Hindi & English expertise
✔ Real publishing experience (not just printing)
आम्ही फक्त publisher नाही —
आम्ही लेखकाचा publishing partner आहोत.
About the Publisher
मा. श्री. यादवेंद्र सपकार
Founder Director, Radha Writing and Publication Services LLP
radhapublication.com
The driving force behind Radha Writing & Publication Services
श्री. यादवेंद्र सपकार हे एक प्रसिद्ध लेखक, प्रकाशन उद्योजक (Publishing Entrepreneur) आणि Radha Writing and Publication Services LLP चे Founder & Director आहेत. 2019 पासून ते साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक नवोदित लेखकांना त्यांची लेखनस्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म Pratilipi वरून केली. त्यांची पहिली लोकप्रिय मालिका “निनाद : एक प्रेमकथा (Ninad – Ek Prem Katha)” वाचकांमध्ये प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्यांच्या लेखनाला मोठी ओळख मिळाली.
आजपर्यंत त्यांनी 250+ पेक्षा अधिक साहित्यकृती लिहिल्या असून कथा, कादंबरी, कविता, सामाजिक विषयांवरील लेखन अशा विविध प्रकारांत त्यांचे योगदान आहे. मराठी साहित्यात त्यांनी “Universe Concept” ही संकल्पना यशस्वीपणे राबवली, जी वाचकांसाठी एक unique storytelling experience ठरली आहे.
त्यांची महत्त्वाकांक्षी कादंबरी मालिका “शिवयज्ञ (Shivyadna)” ही ऐतिहासिक व काल्पनिक साहित्याचा उत्तम संगम आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कथा YouTube, Spotify, JioSaavn आणि Pratilipi FM सारख्या audio platforms वरही उपलब्ध आहेत.
श्री. बळिराम तोरणे
Chief Executive Officer, Radha Writing and Publication Services LLP
श्री. बळीराम तोरणे हे Radha Writing & Publication Services LLP चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. प्रकाशन क्षेत्रातील त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन, व्यवस्थापन कौशल्य आणि दीर्घकालीन नियोजनामुळे संस्थेने अल्पावधीतच मजबूत ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी प्रकाशन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा — editing, design, printing, distribution आणि author support — यामध्ये प्रणालीबद्ध (systematic) पद्धती विकसित केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लेखकांना end-to-end publishing support दिला जातो, ज्यामुळे नवीन तसेच अनुभवी लेखकांना आपले पुस्तक आत्मविश्वासाने प्रकाशित करता येते.
श्री. तोरणे यांचा विश्वास आहे की प्रत्येक लेखकाच्या कल्पनेत एक सामर्थ्य असते — योग्य मार्गदर्शन आणि professional execution मिळाल्यास ती कल्पना Bestseller मध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यांच्या visionary leadership आणि result-oriented approach मुळे Radha Writing आज लेखक-केंद्रित (author-focused) प्रकाशन सेवांसाठी ओळखली जाते.
📍 Get In Touch
आपल्या पुस्तक प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
🏢 Office Address
Radha Writing & Publication Services LLP
Siddhivinayak Ganpati Mandir Road,
Morge Wasti, Shrirampur,
Dist. Ahilyanagar - 413709
Mobile Number: 8087881785